दि. २१ मार्च २०२५ रोजी १२ वी नंतर काय? या विषयावर १२ वी च्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून
मार्गदर्शन करताना प्रा. मनोज भावसार सर .
२२ मार्च २०२५ रोजी सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर सोनिया गांधी पॉलीटेकनिक श्रीगोंदा च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. मनोज भावसार सर